अ च्या पोस्टवर ब कमेंट करतो.
ब च्या पोस्टवर अ कमेंट करतो.
अ , ब परस्परांच्या पोस्टवर कमेंटी करतात
नंतर दोघंही इतरांच्या पोस्टवर चढाओढीने कमेंट करतात.
क दोघांकडेही तटस्थ मनानी लायका मारत असतो.
कालांतराने अ ,ब चे मतभेत होतात.
अ मग क च्या पोस्टवर कमेंट करतो.
ब मग क च्या पोस्टवर कमेंट करतो.
अश्यावेळी ड काय करेल ? 🤔
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय करणार ?
अ, ब, क गेले तेल लावत, ई दिसतीय का बघणार ऑनलाईन , j1 झालं का विचारायला
No comments:
Post a Comment