आमच्या राजवाड्यात लेखी दस्त नोंदवले जातात. म्हणजे राजवाडा या परीसरात legal papers चं registration होतं , उदा. किंवा for example किंवा i.e., करारपत्र, agreement, खरेदीपत्र, sale deed, तारणगहाणदस्त, deed of mortgage वेग्रे, etc.
तर या राजवाड्यात समस्त stamp vendors , दस्तलेखनीकांच्या भाषेत एक वाक्प्रयोग येत असतो तो म्हणजे
दादा दादा
उभ्यानं xदा
म्हणजे जोवर गि-हाईक मिळवायचंय , तो वर या दादा, कसे आहांत दादा, काय करू दादा?
पण एकदा पैसे हातात पडले , की भुमीका बदलून उभ्यानं xदा.
गरज सरो , वैद्य मरो.
पैसा मिला, सबकुछ मिला.
पण अशी टेंपरवारी, temparory , दस्तलेखनीक नंतर बेफिक्र होतात, आम्ही म्हंजे आम्ही म्हंजे लै मोठे वागु लागतात, विश्वास हरवून बसतात, माणसांपेक्षा पैसा प्यार होतो, वकीलापेक्षा, advocate पेक्षा आपण जास्त कमवतोय या भ्रमात रहातात.
…….............................
विश्वास कमवायला बरीच वर्ष जावी लागतात. उभ्यानं पादायला क्षण ही लागत नाही. मग संपतात. अवकळा येते, नंतर त्यांचं अक्षरषः दादा म्हणणंही कीव आणणारं ठरतं.
……............
प्रामाणीक रहा , आनंदानं जगा.
____________________
बरेच दिवसापासून इच्छा होती कडूग्यानासहित शुभरजनी करायला जमत नव्हतं, म्हंटलं बघूया लिहून, ह्या ह्या ह्या
शुभरजनी आपली रात्र आनंदात जावो.
(ही लेखपद्धती ,writing format, आवडला नसेल तर कळवा कमेंटमधे- आपलाच नम्र, विनम्र )
No comments:
Post a Comment