व्हँलेन्टाईन ईस्पेशल
तो - होशील का माझी राणी ?
लागला तुझा ध्यास
तुच माझे जीवन
तुच माझा श्वास
😍😍😍
ती - जल्ला मेला लक्षाण तुझा
टिनपाट तुझा चेहरा खास
व्हय नीघ पुढच्या घरी
सीधी बात नो बकवास
😀😀😀😀
No comments:
Post a Comment