Wednesday, 12 April 2017

जन्म देणारी ती माता  मृत्युनंतर कवेत घेणारी ती चिता  ह्या दोन ती च्या प्रवासातले जीवन, आई, आज्जी, बहिण, काकू, मामी, जिवलग मैत्रीण,प्रेयसी, बायको, मुलगी,वहिनी,  सहकारी,बॉस,  भाची , पुतणी , साईसारखी नात अश्या असंख्य ज्ञात ,अज्ञात नात्यांनी पदोपदी समृद्ध करणा-या ती ला आजच्या महिला दिनी असंख्य शुभेच्छा .💐💐💐  ही भावना मनात कायम असतेच, आज महिला दिन म्हणून प्रगट करायची इतकच

No comments:

Post a Comment