Wednesday, 12 April 2017

प्रेमाचे ते तीन शब्द बोल ना, इनबॉक्स किणकिणला.  आतुर झालेली एक स्मायली आली.   अन त्यानं टाईप करायला सुरूवात केली
" झाले का j1?"
  इतक्यात त्याला मागच्या वेळीचा रिप्लाय आठवला     (" तू भांडीच घास कुत्र्या" )  झटक्यात तो सावरला , वेगळं वाक्य टाईप केलं
“गिळलीस का काही ?” 

😈😈😈😈😈😈😈
“तु भांडी घासायला ठेवायच्याही लायकीचा नाहीस रे कुत्र्या “ 

ब्लॉक करण्यापूर्वीच तिचं शेवटचं वाक्य.... 
पोस्टप्रेरणा - बिपीन राजन कुलकर्णी

No comments:

Post a Comment