मतदान एवढा सुटसुटीत शब्द असताना ,vote चा उल्लेख व्होट असा न करता एका महाभागानं कायप्पा वर मेसेज टाकलाय मी व्हट दिलं , तुमी कवा देनार ? ( श्रीराम..... गुज व्हटांनी व्हटांना सांगायचं ) 😀😀😀😀😀
No comments:
Post a Comment